एक्स्प्लोर
Mumbai Rain Update : कुर्ला-विद्याविहारमध्ये ट्रॅकवर पाणी, लोकल धीम्या गतीनं
मुंबईतील कुर्ला आणि विद्याविहार दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे प्रशासनाने पाणी काढण्यासाठी पंप लावले असले तरी पाण्याचा निचरा होत नाहीये. यामुळे लोकल ट्रेनची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. फास्ट ट्रॅकवरील गाड्या स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत. मुंबईकरांना सकाळी कामावर जाताना याचा त्रास सहन करावा लागत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आज शहरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस होऊन आहे त्यामुळे इथे पूर्णपणे ट्रॅक जे आहे ते पाण्याखाली आलेला आहे. रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत. एबीपी प्रतिनिधी नम्रता दुबे यांनी घटनास्थळावरून माहिती दिली.
महाराष्ट्र
Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी
Pawar-Padalkar Controversy | पडळकरांचे आरोप फेटाळले, म्हणाले 'मला अडकवण्याचा प्रयत्न, SIT करा!'
VP Candidate | INDIA आघाडीची रणनीती, NDA च्या नावानंतरच उमेदवार.
Uddhav Thackeray INDIA Alliance Seating | बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, 'माफ करा' म्हणत टीका
Sharnu Hande Solapur : रोहित पवार म्हणाले, तुम्ही बघून घ्या याला..हांडेंचा सर्वात गंभीर आरोप
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
पुणे
Advertisement
Advertisement


















