एक्स्प्लोर
Mumbai IPL Bus : मनसेनं आयपीएलची बस फोडली, स्थानिक व्यावसायिकाला कंत्राट का नाही? : ABP Majha
आयपीएलची बस फोडलीय.. खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईच्या व्यावसायिकाला न दिल्यानं बस फोडल्याचं मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केलंय.. मुंबईतील व्यावसायिकांना वाहतुकीचं कंत्राट मिळावं म्हणून आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करुनही प्रतिसाद मिळाला नाही...म्हणून हा दणका दिला अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे. दरम्यान स्थानिकांच्या रोजगारासाठी कायदा सुव्यस्था हातात घेणं कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement



















