MNS On Rakhi Sawant | पाकिस्तानचा उदो उदो करणाऱ्या राखी सावंतवर कारवाई करा, मनसेची मागणी
MNS On Rakhi Sawant | पाकिस्तानचा उदो उदो करणाऱ्या राखी सावंतवर कारवाई करा, मनसेची मागणी
राखी सावंत यांचा पाकिस्तानवर प्रेम करणार सोशन मीडियावर व्हिडिओ व्हायरल या व्हायरल व्हिडिओवर मनसेचा आक्षेप जम्मूतील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणावपूर्वक परिस्थितही आहे. देशातील पाकिस्तानी कलाकारांना बॉयकॉट करम्यात यावे अशी मागणी एकीकडे जोर धरू लागली आहे. यातच आता राखी सावंत यांनी पाकिस्तानला मी सोबत असल्याचे म्हटले आहे. याचा मनसेने विरोध करत कारवाई करण्याची मागणी केली. देशात राहून काम केले आणि पाकिस्तानचा उधो उधो करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करम्यात आली आहे. मनसेकडून राखी सावंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे






















