एक्स्प्लोर
Advertisement
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा आजचा अखेरचा दिवस
MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा आजचा अखेरचा दिवस शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा आज अखेरचा दिवस आहे. आज शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आज आपला उर्वरित युक्तीवाद करतील. त्यानंतर शिंदे गट लेखी युक्तिवाद सादर करेल आणि आजची अध्यक्षांसमोरील सुनावणी पूर्ण होईल. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत अंतिम निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. आज सकाळी ८. ४५ वाजता सुनावणीला सुरुवात होईल
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि कुणबी एकच; सरकारला अजून किती पुरावे हवेत?
Swami Avimukteshwaranand : गोमातेसाठी शासनाचा मोठा निर्णय; अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणतात
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भविष्य
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion