एक्स्प्लोर
Maratha Reservation : सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्ये झाली क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी
Maratha Reservation : सरन्यायाधीशांच्या चेंबरमध्ये झाली क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रात खडाजंगी सुरु असतानाच यासंदर्भात राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल. या याचिकेवरील ही पहिलीच सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने मे २०२१ मध्ये दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाले होतं. त्याच निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी विनंती राज्य सरकारने या याचिकेद्वारे केली आहे. या क्युरेटिव्ह पिटीशनवरच मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे.
महाराष्ट्र
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा





















