(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarnage Maratha Protest: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आंदोलकांचा विरोध
Manoj Jarnage Maratha Protest: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आंदोलकांचा विरोध
ब्रेकीग -आरक्षण स्थळी मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण 29 सप्टेंबर पासून शेवटचं उपोषण करण्याचा निर्धार,आंदोलकांना कडून विरोध, आंदोलकांकडून विरोध 29 सप्टेंबर पर्यंत सरकार कडून आरक्षण न दिल्यास पुन्हा उपोषण 29 सप्टेंबर पासून पुन्हा आमरण उपोषण करणार, अंतरवली मध्ये सर्व महाराष्ट्र उपोषणाला बसणार मी समाजाला शब्द दिला होता मी आरक्षण मिळे पर्यंत हटणार नाही पुन्हा एकदा 6 कोटी मराठा एकत्र आणणार बलिदान दिलेल्या कुटुंबांना न्याय देण्याची जबाबदारी माझी, जीवनात येऊन मरण एकदा आहेच, माझा समाज अडचणीत आहे , 29 सप्टेंबर ला उपोषण होणारच. तुम्ही मला. इथे बसू दिले नाही तरी मी दवखण्यात गेलो तरी तिथे उपोषण करनार. मुंबईला जाऊ सरकार ही पाडू, पण. उपोषण करणार, देवेंद्र फडणवीस ला घेरल्या शिवाय पर्याय नाही. आता आरपार चे उपोषण करनार..... जरांगे फडणवीस यांना 29 सप्टेंबर पर्यंत वेळ,