एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : जरांगेंकडून जुन्या कुणबी नोंदींची पाहणी, सरकारं हाच पुरावा मानावा, जरांगेंचं विधान
Manoj Jarange : जरांगेंकडून जुन्या कुणबी नोंदींची पाहणी, सरकारं हाच पुरावा मानावा, जरांगेंचं विधान..
मराठा आंदोलक मनोज जरांगे आज नाशिक आणि अहमदनगर दौऱ्यावर आहेत... सकाळी मनोज जरांगेंनी त्र्यंबकेश्वरमध्य़े जाऊन दर्शन घेतलं.. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात मनोज जरांगेंनी हजारो वर्षांपूर्वीच्या मराठा कुणबी नोंदी पाहिल्या... त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पुरोहितांनी या नोंदी मनोज जरांगेंना दाखवल्या... २२ ते २३ खोल्या कुणबी दाखल्याच्या नोंदी असल्याचं पुरोहितांनी सांगितलं.. शिवाय त्र्यंबक राजानं नोंदी रुपानं आशीर्वाद दिल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली
महाराष्ट्र
Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?
Saudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!
Headlines ABP Majha Digital | एबीपी माझा डिजीटलच्या हेडलाईन्स एका क्लिकवर
Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement