एक्स्प्लोर

Manoj Jarange : शांतता रॅलीत दगडफेक करण्याची फडणवीसांच्या लोकांची इच्छा - मनोज जरांगे

Manoj Jarange : शांतता रॅलीत दगडफेक करण्याची फडणवीसांच्या लोकांची इच्छा - मनोज जरांगे 

ओबीसी आरक्षण (OBC Reservation) हे शंभर टक्के धोक्यात आलं आहे. सत्तेतील निजामी मराठा हा ओबीसी आरक्षणावर उठल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला होता. जरांगे पाटलांमुळे ओबीसींची मूठ आवळण्याचं जालीम औषध 40 वर्षांनंतर मिळाल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. आता यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे. कोण निजामी औरंगजेबी मला माहिती नाही. मला केवळ गरीब मराठा कळतंय, असे त्यांनी म्हटले आहे.    

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, समाजाला भविष्य लक्षात आलं आहे. समाजाला कुठलीही अपेक्षा नाही, फक्त हक्काचे आहे ते मिळावे.  सरकार बनवाबनवी करत आहे. वेळ काढूपणा करत आहे.  गुन्हे मागे घेतले नाहीत, वेळ मारून नेत आहेत. अनेक टोळ्या जमवायला सुरु केलं आहे.  मराठा संघटना फोडायला सुरु केलं आहे. आमिष देऊन फोडायला लागले आहेत.  मराठ्यांची एकीकडे मरमर सुरु आहे. मात्र, काही बिकाऊ समन्वयक, संघटना यांनी जातीच्या विरोधात काम सुरु केलं आहे. हे सरकार घडवून आणायला लागले आहे.  काही आमदार आणि मंत्रीही त्यासाठीच सोडण्यात आले असून हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुरु आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

जातिवंत मराठा आता घरी बसू शकणार नाहीत

ते पुढे म्हणाले की,   पश्चिम महाराष्ट्रामधील मराठा बांधवांनी आम्ही एक आहोत हे दाखवून दिलं आहे. आमचं रक्त, जातं, खानपान सगळं एक आहे. पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे जमत नाही, हे विष पेरण्याचे काम राजकारणी लोकांनी केलं आहे.  जातिवंत मराठा आता घरी बसू शकणार नाहीत. सोलापुरने टोक गाठलं, बोलणाऱ्यांचे नरडे दाबून टाकले.  एकदिवस काम सोडल्याने काम कल्याण होतं असेल तर ते करावे, असे त्यांनी म्हटले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्जABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January  2024Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोरABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंची खेळी, भाजपची ताकद वाढणार
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार, अतुल सावेंनी डाव टाकला, भाजपची ताकद वाढणार
Ski Resort Hotel Fire Accident : हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
हाॅटेलला लागलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू, 32 जखमी; जीवाच्या आकांताने अनेकांनी 11व्या मजल्यावरून उड्या मारल्या
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर; जितेंद्र आव्हाड कडाडले, 'पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?'
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
Vande Bharat Train : 'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
'या' दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, किती रुपये असणार तिकीट दर?
Saif Ali Khan Discharged: जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
जीवघेण्या हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला डिस्चार्ज; काही दिवस बेड रेस्टचा सल्ला
Nilesh Lanke : हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
हे सरकारच शापित, महायुतीतील बडा मंत्री खासगीत बोललाय; निलेश लंकेंच्या दाव्यानं भुवया उंचावल्या!
Gold Rate Today  : सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
सोने दरात तेजी, मुंबई, पुण्यासह देशभरातील 10 प्रमुख शहरांमधील दर किती?
Embed widget