एक्स्प्लोर

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : जातीय वाद झाले तर भुजबळ जबाबदार - मनोज जरांगे

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : जातीय वाद झाले तर भुजबळ जबाबदार - मनोज जरांगे मराठा आरक्षणाला विरोध करणं बंद करा, मग मराठे तुमच्या मदतीला येतील, कुणाच्या शापाने काय होतं हे थोड्याच दिवसात कळेल, मनोज जरांगेंचं छगन भुजबळांना प्रत्युत्तर मनोज जारांगे पाटील ऑन भुजबळ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही   लोकसभेत पडलेले सगळे एकत्र आले म्हणून जास्त खुश होऊ नका... पुढे टाईम आहे मराठी एक आहे... मराठा आरक्षणाला आजपासून तरी विरोध करणे बंद करा... मग मराठे तुमच्या मदतीला येतील, कुणाच्या शापाने काय होतं हे थोड्या दिवसात कळेल थोडे दिवस बाकी आहे वडीगोद्री गावातून भुजबळांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय.. लक्ष्मण हाके यांचं आंदोलन छगन भुजबळ यांनीच उभं केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय...
राज्यात जातीय दंगली झाल्या तर त्याला भुजबळच जबाबदार असतील असंही जरांगे पाटील म्हणालेत.. एकाचवेळी मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उभा राहिल्याने, राज्य सरकारची कोंडी झालीय.. पण प्राध्यापक लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावरून मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर टीका केलीय.. मनोज जरांगेंनी एबीपी माझाशी बोलताना.. राज्य सरकार जाणूनबुजून मराठा विरुद्ध ओबीसींमध्ये जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केलाय.. तसंच जर आरक्षणप्रश्नी, सगेसोयऱ्यावरून सरकारने मराठ्यांची फसवणूक केली तर, आगामी निवडणुकीत आम्ही तुम्हाला डुबवू असा इशाराही जरांगेंनी दिला...

महाराष्ट्र व्हिडीओ

Kedar Dighe on Dharmaveer 2 : दिघेंना संपवण्यात आलं?शिरसाटांच्या  दाव्यावर केदार दिघे काय म्हणाले?
Kedar Dighe on Dharmaveer 2 : दिघेंना संपवण्यात आलं?शिरसाटांच्या दाव्यावर केदार दिघे काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Kedar Dighe on Dharmaveer 2 : दिघेंना संपवण्यात आलं?शिरसाटांच्या  दाव्यावर केदार दिघे काय म्हणाले?Sanjay Shirsat On Anand Dighe Death : आनंद दिघेंना मारलं गेलं, ठाणे जिल्ह्याला माहिती -शिरसाटAaditya Thackeray : सिनेटप्रमाणेच विधानसभेतही मोठा विजय मिळवणार : आदित्य ठाकरेVarun Sardesai on Senate Election: आमचीच खरी युवासेना हे सिद्ध झालं : वरुण सरदेसाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Vidhansabha election 2024 मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
मतदानदिनी फुल्ल पगारी सुट्टी, अन्यथा...; निवडणूक आयुक्तांची घोषणा, कामगारांना दिलासा
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
पुण्यात चप्पल स्टँडमध्ये ठेवली घराची चावी, रिक्षाचालकांस लाखोंचा फटका; थेट पोलिसांत धाव
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
1 ऑक्टोबरपासून होणार 10 मोठे बदल, सणासुदीच्या काळात तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम? 
Election Commission : 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, निवडणूक आयुक्तांचे आदेश 
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
महाराष्ट्रात मतदारांची संख्या किती? महिला मतदार किती? तृतीयपंथीय वोटर किती? निवडणूक आयोगाने आकडेवारी मांडली
Pravin Tarde: 'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
Embed widget