एक्स्प्लोर
Manoj Jarange Maratha Reservation : आरक्षण कार्टात टिकणार का? 10 टक्के आरक्षणाचा फायदा काय ?:जरांगे
Manoj Jarange Maratha Reservation : सरकारने दिलेलं आरक्षण कार्टात टिकणार का? 10 टक्के आरक्षणाचा फायदा काय? : जरांगे
राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलीय. २६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झालंय... यासंदर्भातील शासन निर्णयासह राजपत् आजर जारी करण्यात आलंय.. तसेच सध्या सुरु असलेल्या भरती प्रक्रियेत आरक्षण लागू नसून येत्या २६ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या भरती प्रक्रियेत मात्र मराठा आरक्षण लागू होणार आहे. एकीकडे, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि राज्य सरकारमध्ये वातावरण तापलेलं असताना, दुसरीकडे राज्य सरसकारने मराठा आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजवाणी सुरू केलीय.
महाराष्ट्र
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
TOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
Special Report Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?
सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement