एक्स्प्लोर

Manoj Jarange Exclusive : मराठ्यांची मतं घेतली; आता सोनवणेंची जात जागी झाली - मनोज जरांगे

Manoj Jarange Exclusive : मराठ्यांची मतं घेतली; आता सोनवणेंची जात जागी झाली - मनोज जरांगे सभागृहातील गदोराळातून आता जरा धाराशिवमध्ये जावू.. जिथं मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगेंची जनजागृती आणि शांतता यात्रा सुरु आहे.. हिंगोलीतून सुरु झालेली ही शांतता यात्रा परभणी, नांदेड, लातूर करत आज धारशिवमध्ये पोहोचली.. मात्र, धाराशिवला येण्याआधी मनोज जरांगेंनी धनगर आरक्षणासाठी मागील १२ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दोन आंदोलकांची भेट घेतली. धनगर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर उपोषणाला बसले आहेत. या दोघांची प्रकृती खालावली असून त्यांची विचारपूस करण्यासाठी जरांगे उपोषणस्थळी दाखल झाले. यावेेळी मराठा-धनगर एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देखील देण्यात आल्या... त्यानंतर मनोज जरांगे पुढे धाराशिवकडे निघाले.. आणि तिथं त्यांनी धनगर आरक्षणाबाबत महत्वाचं विधान केलं.. धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मराठा समाज मोठा भाऊ म्हणून पुढाकार घेईल असं जरांगे म्हणाले.. त्यांची शांतता यात्रा आज धाराशिवमध्ये आहे, त्या रॅलीत ते बोलत होते. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदली

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी

राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना

Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले

पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला

Embed widget