एक्स्प्लोर
Manohar Joshi Passed Away: जोशींचा प्रवास थक्क करणारा होता, जोशीसर मुत्सद्दी, सुसंस्कृत होते :फडणवीस
Manohar Joshi Passed Away : जोशींचा प्रवास थक्क करणारा होता, जोशीसर मुत्सद्दी, सुसंस्कृत होते :Devendra fadnavis
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मनोहर जोशी यांचे निधन झाले आहेत. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली असून, मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या (Mumbai) हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement