एक्स्प्लोर
Advertisement
Manohar Joshi Live Update : हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु असताना मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं.हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना काल रात्री हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले, परंतु पहाटे त्याचं निधन झालं. गेल्या वर्षीही २२ मे रोजी त्यांना आपत्कालीन परिस्थितीत पी.डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते सेमी कोमामध्ये होते. गेल्या काही काळापासून राजकारणात मनोहर जोशी फारसे सक्रिय नव्हते. दरम्यान मनोहर जोशी यांचे पार्थिव हिंदुजा रुग्णालयातून सकाळी नऊ वाजता माटुंगा इथल्या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तर दुपारी २ नंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
महाराष्ट्र
Vinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रिया
Vinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वाद
Hitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'
Uddhav Thackeray : भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट राज्यातून संपू दे
Vinod Tawade:निवडणूक आयोग तुमचा घरगडी म्हणून काम करतंय,Sushma Andhare यांचा आरोप Prasad Lad खडाजंगी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement