एक्स्प्लोर
Majha Vishesh | दिल्ली होरपळली... कुणाला तीची वेदना कळली?
३ दिवसांनंतर दिल्लीकरांनीची तणावाची पण शांततेची रात्र अनुभवली. दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालाय. तरी, हिंसाचारग्रस्त भागात हिंसा घडवणाऱ्यांना शूट अॅट साईटचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आलेत.
दरम्यान हिंसाचारात पोलिस हेडक़ॉन्स्टेबल रतन लाल य़ांचा मृत्यू झालाय. रतनलाल यांचा मृत्यू दगड लागल्यानं नव्हे तर गोळी लागल्यानं झाल्याचा खुलासा शवविच्छेदन अहवालातून झालाय
दरम्यान हिंसाचारात पोलिस हेडक़ॉन्स्टेबल रतन लाल य़ांचा मृत्यू झालाय. रतनलाल यांचा मृत्यू दगड लागल्यानं नव्हे तर गोळी लागल्यानं झाल्याचा खुलासा शवविच्छेदन अहवालातून झालाय
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















