एक्स्प्लोर
Advertisement
Majha Vision | कुटुंबासाठी कर्ज घेता, पण जनतेसाठी कर्ज घेताना तत्त्वज्ञान आठवतं : सुधीर मुनगंटीवार
मुख्यमंत्र्यांसह राज्यातील 43 पैकी 38 मंत्र्यांवर कर्ज आहे. तुम्ही स्वत:च्या कुटुंबासाठी कर्ज घेऊ शकता, राज्यातील गोरगरीब जनतेसाठी कर्ज घेताना तत्त्वज्ञान आठवतं, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर केली. तसंच "राज्य सरकारची जबाबदारी शून्य असते हा नवा शोध लागला. ही अजब सरकारची गजब कहाणी आहे," अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या कामगिरीवर भाष्य केलं. सोबतच सरकारला अपमान करुन घ्यायची सवय लागली आहे, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 January 2025
Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
Anjali Damania PC : SIT, CID चौकशी धूळफेक; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल
Laxman Hake On Manoj Jarange : जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगू नको, नाही तर..
Manoj Jarange News : तुमचा खून झाल्यावर आम्ही मोर्चा काढणार नाही का? धनंजय मुंडेंना घडवून आणायचंय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
अहमदनगर
भारत
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement