Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 21 ऑगस्ट 2024 : ABP Majha
Majh Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 21 ऑगस्ट 2024 : ABP Majha
बदलापूरमध्ये आज इंटरनेट सेवा बंद, तणावपूर्व शांतता, रेल्वेवाहतूक सुरू, बदलापूर आजही बंद, राज्यभरातही विविध भागांत आज आंदोलनाची
बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली, गिरीश महाजनांचा आरोप, घटनेचं कुणीही राजकारण करु नये, महाजनांचं आवाहन
महाविकास आघाडीची आज बैठक, ट्रायडेंट हॉटेलमध्ये ११ वाजता बैठक, जागावाटपासंदर्भात होणार चर्चा
दिल्लीत अमित शाह आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक..विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय परिस्थिती, जागावाटपासंदर्भात महत्वपूर्ण चर्चा





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
