एक्स्प्लोर
Mahayuti Rift: 'जी बाई वातावरण खराब करते, तिचा राजीनामा भाजपने घेतला पाहिजे'- Rupali Thombre
पुण्यातील शनिवारवाडा (Shaniwar Wada) येथे नमाज पठण केल्याच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये (Mahayuti) अंतर्गत वाद उफाळून आला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) या एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. 'सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवारवाडा आहे, मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवारवाडा नाही,' असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी मेधा कुलकर्णींवर जोरदार हल्ला चढवला आहे. कुलकर्णी यांनी नमाज पठणाच्या व्हायरल व्हिडिओनंतर आंदोलन करत 'असली थोटांडं सहन करणार नाही' असा इशारा दिला होता. याला प्रत्युत्तर म्हणून, ठोंबरे पाटील यांनी कुलकर्णींवर जातीय सलोखा बिघडवल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वादामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















