एक्स्प्लोर
Mahayuti Mission Maharashtra : लोकसभेला 45+ आणि विधानसभा 225+, महायुतीचं मिशन ठरलं
Mahayuti Mission Maharashtra : लोकसभेला 45+ आणि विधानसभा 225+, महायुतीचं मिशन ठरलं
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ हून जास्त जागा जिंकणार असून, विधानसभेत २२५ जागा जिंकणार असल्याचं बावनकुळे म्हणालेत. त्यासाठी घटकपक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून, फेब्रुवारीत राज्यभर महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे होणार असून महायुतीचे नेते या मेळाव्यांना हजर राहणार आहेत. असंही बावनकुळे म्हणाले. तर, महायुतीचा हा दावा फोल ठरेल आणि जागावाटपाच्या वेळी हे एकमेकांच्या उरावर बसतील असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement