एक्स्प्लोर
महाविकास आघाडीतल्या असमन्वयावर आज बैठक, शिवसेना - राष्ट्रवादीकडून कोंडी होत असल्याचा काँग्रेसचा सूर
उर्जा किंवा महिला-बाल कल्याण खात्याला मिळणारा निधी असो.. किंवा ओबीसी आरक्षणासंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण... महाविकास आघाडीमधला असमन्वय वारंवार चव्हाट्यावर आलाय... आणि त्यामुळं विरोधकांना टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळतंय.. मिनी विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेतला फेविकॉल कमकुवत झालेला परवडणार नाही.. म्हणूनच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे... महाविकास आघाडीत आपली कोंडी होत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे.. अनेक काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यातून त्याची वारंवार प्रचिती आलीय. त्यामुळं काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी शिवेसना, राष्ट्रवादी काही पाऊल उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP Majha
Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश
Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report
Jalgaon Train Accident | जळगाव रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले...
ABP Majha Headlines : 8 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement