एक्स्प्लोर
Property Agent : 1 जानेवारीनंतर प्रॉपर्टी एजंट होण्यासाठी महारेरा प्रमाणपत्र अनिवार्य ABP Majha
Property Agent : 1 जानेवारीनंतर प्रॉपर्टी एजंट होण्यासाठी महारेरा प्रमाणपत्र अनिवार्य ABP Majha
1 जानेवारीनंतर प्रमाणपत्र असलेल्यांचीच नावं प्रोजेक्टच्या वेबसाईटवर .. प्रॉपर्टी एजंट होण्याचा विचार करत असाल किंवा सध्या प्रॉपर्टी एजंट असाल तर ही बातमी आवर्जून पाहा... १ जानेवारीपासून महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय प्रॉपर्टी एजंटचा व्यवसाय करता येणार नाही. महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय नोंदणी नुतनीकरणही करता येणार नाही. जुने एजंटस आणि विकासकांकडील संबंधित कर्मचाऱ्यांनाही 1 जानेवारीपूर्वीच हे प्रमाणपत्र मिळवून त्यांच्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे. पालन केलं नाही तर कारवाई होणार आहे.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion




















