एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Unlock : Hotel, Restaurants ला रात्री 10 पर्यंत मुभा मिळणार? : ABP Majha
लशीचे दोन डोस घेतलेल्यांना राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून लोकलचं स्वातंत्र्य दिलंय. त्यासाठी आजपासून लोकलचा पास मिळतोय. मुंबईत दुकानांनाही रात्री १० पर्यंतची परवानगी देण्यात आलीय. आता हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना रात्री १० पर्यंत मुभा मिळण्याचे संकेत मिळतायत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतेय. या बैठकीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना वेळ वाढवून देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना दुपारी ४ पर्यंतची परवानगी आहे.
महाराष्ट्र
Varsha Gaikwad : धारावीत वर्षा गायकवाड, अनिल देसाईंचा एकत्र प्रचार; ठाकरे-काँग्रेसमधले वाद मिटले
Deepak Sawant : वायव्य मुंबईतून शिवसेनेकडून दीपक सावंत लढण्यास इच्छूक
Aaditya Thackeray Vs Devendra Fadnavis : सत्तेसाठी विचार सोडणाऱ्यांनी बोलू नये : फडणवीस
CM Eknath Shinde on Uddhav Thackeray : माझ्याकडे लंडन ते लखनौपर्यंतच्या फाईल, ठाकरेंना इशारा
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM टॉप 25 न्यूज : 24 April 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion