![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 सप्टेंबर 2024 : ABP Majha
मुंबईतल्या ३६ पैकी २२ जागांवर ठाकरे गटाची तयारी सुरू, मविआच्या जागावाटपाआधीच ठाकरे गटाची यादी जवळपास निश्चित, संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती.
शिवसेना ठाकरे पक्षाची कुठलीही यादी आमच्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे त्यावर बोलणं फारसं उचित ठरणार नाही. आम्हाला हव्या असलेल्या जागा वेळ आली की सांगू. वर्षा गायकवाड यांची ठाकरे गटाच्या यादीवर प्रतिक्रिया.
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची बैठक.
विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसंदर्भात बैठकीत २ तास चर्चा.
पुण्यात तिसऱ्या आघाडीची आज महत्वाची बैठक, संभाजीराजे छत्रपती, राजरत्न आंबेडकरांसह इतर घटक पक्ष बैठकीत सहभागी, मनोज जरांगे आणि राजू शेट्टींसोबत आघाडीबाबात चर्चा सुरू, संभाजीराजे छत्रपतींची माहिती.
शरद पवार आणि मनसे नेते प्रकाश महाजनांची कोल्हापुरात भेट, दोन्ही नेते रात्री एकाच हॉटेलमध्ये राहण्यासाठी असल्याने घेतली भेट, दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती.
![Eknath Shinde Grandson Satara : इवली इवली पावलं; बोबडे बोल, एकनाथ शिंदेंसोबत नातू थेट शेतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/057b8c235c884fb611ffe4c09478629c1735032098866719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Pune Cyber Crime : पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; वर्षभरात 669 कोटींचा फ्राॅड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/d6aded5d6d9d8d61c9041393aecf3bfd1735030763894719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rohit Patil Radhanagari : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/1c0b6bc89b3bbb8dbb2342f1488d54f11735030081427719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भाजी मंडईत महिलांसोबत चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/cd7410e985b8c41c25134db7186e32331735028204904719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याकडे नेत्यांची पाठ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/24/7b04223192b886399237337d184ca0d31735027108133719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)