एक्स्प्लोर

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 AM : 07 ऑगस्ट 2024: ABP Majha

हेही वाचा : भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. भारतीय संघाला जर्मनीनं 3-2 गोलनं पराभूत केलं. जर्मनीनं दुसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाविरुद्ध आक्रमक खेळ केला. यामुळं भारताला 3-2 अशा गोलनं पराभव स्वीकारावा लागला. भारतानं सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेतली होती. मात्र, जर्मनीनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये पलटवार करत 2 गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारत 2-1 नं पिछाडीवर होता. भारताचा डिफेंडर अमित रोहिदास वर रेड कार्ड असल्यानं एका मॅचसाठी बंदी घातली गेली होती. याचा देखील भारताला फटका बसला. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अजूनही पदक मिळू शकतं. भारताला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.   भारताला कांस्य पदक जिंकण्याची संधी भारतानं उपांत्य फेरीत पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला होता. भारतानं पहिला गोल करत आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं दोन गोल केले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं कमबॅक करत एक गोल केला आणि बरोबरी साधली. चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं कमबॅक केलं आणि एक गोल केला. त्यामुळं भारताचा 3-2 असा पराभव झाला.  भारतानं अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जंग जंग पछाडलं. मात्र, जर्मनीच्या बचाव फळीच्या तगड्या कामगिरीमुळं ते शक्य झालं नाही. अखेरच्या काही मिनिटात श्रीजेशला बाहेर बसवून भारतानं एक खेळाडू वाढवला. मात्र, नेमका त्यावेळी जर्मनीनं पेनल्टी कॉर्नर मिळवला. भारताच्या बचाव फळीनं गोल वाचवला. शेवटच्या दीड मिनिटात भारतानं दोनवेळा जर्मनीविरुद्ध गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र यश आलं नाही.  भारतीय संघानं अखेरच्या क्षणापर्यंत लढत दिली मात्र गोल करण्यात यश आलं नाही. जर्मनीच्या तुलनेत भारताला पेनल्टी कॉर्नर अधिक मिळाले होते. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आलं. भारताला अजूनही कांस्य पदक जिंकण्याची संधी असून भारत आणि स्पेन यांच्यात कांस्य पदकासाठी लढत होईल. भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची मॅच 8 ऑगस्टला सायंकाळी  5.30 वाजता होईल.   भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेशची करिअरमधील अखेरची मॅच 8 ऑगस्टला होणार आहे. भारत त्या मॅचमध्ये विजय मिळवून पीआर श्रीजेशला अनोखं फेअरवेल देण्याचा प्रयत्न करेल. भारताचा बचाव फळीचा खेळाडू अमित रोहिदास देखील संघात परतल्याचा फायदा होईल. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

Embed widget