एक्स्प्लोर
Morning Prime Time Superfast News : 9 AM : सुपरफास्ट बातम्या : 20 OCT 2025 : ABP Majha
महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) बोगस मतदारांवरून आक्रमक भूमिका घेतली असून, १ नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चाची हाक दिली आहे. 'निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आणि देशाच्या पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना मतदारांची ताकद दाखवण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचा' इशारा शिवसेना (UBT) नेत्यांनी दिला आहे. दुसरीकडे, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी युतीमधील मित्रपक्षांवर अविश्वास दाखवत स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय, पोलिसांना शरण आलेल्या माओवादी (Maoist) कमांडर भूपती आणि सतीश यांना संघटनेतून बडतर्फ करण्यात आले असून त्यांना 'गद्दार' घोषित केले आहे. दिवाळीनंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता (AQI) 'अति वाईट' श्रेणीत पोहोचली आहे. तर बिहारमध्ये, RJD नेते मदन शाह यांनी तिकीट नाकारल्याने लालूप्रसाद यादव यांच्या घराबाहेर निदर्शनं केली.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















