एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Vidarbha Weather Update: हवामान विभागानं (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून विदर्भात उष्णतेची लाट आल्याचे चित्र असतानाच आता अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार एन्ट्री केल्याने तापमानात अचानक मोठी घट झाली आहे. तर ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने एंट्री केल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच आजही विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह, 30-60 प्रति तास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..
Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझा
Dhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?
Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत
Avadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement