एक्स्प्लोर
Speaker :भोंग्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करण्याबाबत पोलिसांच्या बैठकत चर्चा
भोंग्यांबाबत नियमावली तयार करण्याआधी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार नव्या नियमावलीत धार्मिक स्थळी लाऊडस्पीकरसाठी परवानगी घेण्याची सूचना करण्यात येणार असल्याचं कळतं. या बैठकीत राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीतील चर्चेनंतर पोलीस महासंचालक दोन दिवसांत गृहमंत्र्यांना अहवाल देणार आहेत.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement