एक्स्प्लोर
Maharashtra Onion Rate: कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांना फटका ABP Majha
कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.. दहा दिवसात कांद्याच्या दरात प्रतिकिलो १४ रुपयांची घट झाली आहे.. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.. चाकणमध्ये कांद्याला आज १० ते १३ रुपये प्रतिकिलो दर मिळाल्यानं शेतकरी चिंतेत आले आहेत... मागील दहा दिवसात थेट १४ रुपयांनी दर खालावल्यानं याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे...
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement