एक्स्प्लोर
Maharashtra Nagpur Adhiveshan : 20 मंत्री असतानाही 40 बंगल्यांची तयारी
शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतानाच, आता नागपुरातून एक मोठी घडामोड समोर येतीय. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू असून, मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि १८ कॅबिनेट असे २० मंत्री असताना, ४० बंगले सज्ज केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हिवाळी अधिवेशनाआधी किंवा अधिवेशन सुरू असतानाच मंत्रिमंडळ विस्तार होतोय की काय?, अशाही चर्चा आता रंगल्या आहेत. जिथं हे बंगले सज्ज केले जातायत, थेट तिथूनच आढावा घेतलाय, आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ...
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement