एक्स्प्लोर
Nagar Panchayat Elections 2022 Result : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या १०६ नगरपंचायती आणि भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी आज होतेय. एबीपी माझावर या निवडणुकीचे निकाल सर्वात आधी आपण पाहू शकणार आहात. ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानं ही निवडणूक दोन टप्प्यांत झाली. ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर न्यायालयाच्या निकालानंतर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील १०६ नगरपंचायतींमध्ये कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Tags :
Nagar Panchayat Result Nagar Panchayat Election Result Maharashtra Nagar Panchayat Election Result Nagar Panchayat Election 2021 Result 2021 Nagar Panchayat Elections Result Maharashtra Nagar Panchayat Result Nagar Panchayat Poll Result Nagar Panchayat News Panchayat Election News Panchayat Result Today Maharashtra Panchayat Result Maharashtra Panchayat Resultमहाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















