एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
Maharashtra Monsoon 2022 : राज्यभर मुसळधार, 'या' जिल्ह्यातील शाळा बंद ABP Majha
पुढील ४८ तास राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्टही देण्यात आलाय. त्यासाठी आता प्रशासनानं सावधगिरीची पावलं उचललीएत... जिथं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय तिथं शाळांना सु्ट्टी देण्यात आलीए. त्यामुळे आज ठाणे पालघर,रायगड जिल्ह्यात शाळा बंद राहणार आहेत. तर पुणे जिल्ह्यातल्या शाळा १७ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. शाळांप्रमाणे मुंबई विद्यापीठानंही आज होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत आणि लवकरच परीक्षांची नवी तारीख जारी करण्यात येईल असं विद्यापीठानं सांगितलंय. मात्र मुंबईच्या शाळांबाबत कोणताच निर्णय झालेला नाहीये. तिकडे पुणे आणि नवी मुंबईत खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिलेत.. पुण्यात सर्वच खासगी कंपन्यांना पुढचे दोन दिवस घरुनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
महाराष्ट्र
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP Majha
Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची विनंती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement