एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 74 टक्के मतदान, कोण मारणार बाजी ?
Maharashtra Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 74 टक्के मतदान, कोण मारणार बाजी ?
राज्यभरातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींंची मतमोजणी आज होतेय. या गावांना त्यांचा कारभारी मिळणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यभरात जवळपास ७४ टक्के मतदान झालं. आता सर्वांचं लक्ष लागलंय आजच्या निकालाकडे.. ठिकठिकाणी अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेय.. ग्रामपंचायतींवर कोण वर्चस्व गाजवतंय हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. ग्रामपंचायतींच्या निकालांचे सुपरफास्ट अपडेट एबीपी माझावर तुम्हाला पाहायला मिळणार...
महाराष्ट्र
Nilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रिया
Rahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील
ABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut Full PC : कंगनाची मागणी हास्यास्पद;निकमांवर भाजपचा शिक्का; संजय राऊत काय काय म्हणाले ?
ABP Majha Headlines : 11 AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्रिकेट
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion