एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Flood Loss Survey : दोन महिन्यांनी जाग? पूरग्रस्तांचा केंद्राला सवाल ABP Majha
जुलै महिन्यात आलेल्या पूर व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक सव्वादोन ते अडीच महिन्यांनंतर आज रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात आलं आहे. जुलैमध्ये आलेल्या महापुरात खेड,चिपळूण मधील नागरिक मोठ्या प्रमाणात आपत्तीग्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर आता तब्बल अडीच महिन्यानंतर केंद्रीय पथकाने नुकसानीची खेड,चिपळूणमध्ये पाहणी केली. सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज, शिराळा या तालुक्यात महापुराने एक हजार कोटींवर नुकसान झाले.
महाराष्ट्र
Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोलले
Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल
Sharad pawar : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश
Manoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती
Ahilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement