एक्स्प्लोर
Samana On Shaktipith Mahamarge : शक्तीपीठ महामार्ग तातडीची गरज आहे का? सामनातून सवाल
महाराष्ट्रात वीज नियामक आयोगाच्या निकालामुळे वीजदर कमी होणार आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी १०% आणि पुढील ५ वर्षात एकूण २४% वीजदर कमी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची माहिती दिली. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक वीजग्राहकांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय, शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर सामना वृत्तपत्राने टीका केली आहे. समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांचा उल्लेख करत, नवीन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची जमीन आणि पर्यावरणाला होणारा धोका यांचा मुद्दा उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र
Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
विश्व
महाराष्ट्र



















