एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Congress Meeting :महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक ABP Majha
Maharashtra Congress Meeting : महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक , मविआच्या जागावाटप फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत हायकमांड महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचं मत जाणून घेणार आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement