एक्स्प्लोर
Maharashtra Civic Polls: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत दीडपट वाढ करून मोठा दिलासा दिला आहे, तर दुसरीकडे मतदार यादीतील गोंधळावर कारवाई सुरू केली आहे. राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता असावी यासाठी मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घेतली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने केलेल्या तक्रारींनंतर, संभाव्य दुबार नावांची स्थानिक पातळीवर तपासणी करून ती एकाच व्यक्तीची आहेत की नाहीत, हे निश्चित केले जाणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषदांसाठी सहा लाख आणि महापालिकांसाठी दहा लाखांची खर्च मर्यादा होती. आता महापालिका निवडणुकीसाठी सदस्य संख्येऐवजी शहराच्या वर्गवारीनुसार नवी खर्च मर्यादा ठरणार असल्याने उमेदवारांना अधिक खर्च करता येणार आहे.
महाराष्ट्र
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
Supreme Court on Maharashtra Electon :आरक्षित जागांची संख्या 50%पेक्षा जास्त झाल्यास निवडणुकाच रोखू
Morning Prime Time News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 Nov : ABP Majha
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























