एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे गटातील तीन मंत्र्यांच्या नावाला भाजपचा विरोध होता? ABP Majha
Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (9 ऑगस्ट) झाला खरा, पण त्याआधी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत. शिंदे गटातील (Shinde Group) तीन मंत्र्यांच्या नावाला भाजपचा (BJP) विरोध होता, अशी माहिती आता एबीपी माझाला मिळाली आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar), अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला भाजपने विरोध केला होता, असं समजतं. पण एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्याने या तिघांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा मार्ग मोकळा झाला.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 2 PM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Aaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरे
Ajit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलं
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस
Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement