एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Budget session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर दिलं जाणार आहे. यावेळी ठाकरे सरकारच्या काळातही झालेल्या घटनांचा संदर्भ दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे. तसंच विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.. तर अधिवेशनामध्ये विरोधकांच्या चर्चेविना लोकायुक्त बिल विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर आज विधान परिषदेमध्ये लोकायुक्त सुधारित बिल मांडण्यात येणार आहे आज विधान परिषदेत बिल मंजूर होणार की विरोधक संयुक्त समितीकडे बिल पाठवण्यासाठी मागणी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर? संजय राऊतांचं मोठ वक्तव्य
PuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चा
Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्या
ABP Majha Headlines : 10 AM : 28 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement