एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Budget 2021 | नाशिक-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी;रेल्वे मार्गासाठी 16हजार139 कोटींची तरतूद
नाशिक पुणेकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. नशिक-पुणे या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून १६ हजार १३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशात ही पहिली सेमी हाय स्पीड रेल्वे धावणार आहे. नाशिक पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्याची ही अनेक वर्षांची मागणी होती. या रेल्वे मुळे नाशिक पुणे अंतर अवघ्या पावणे दोन तासात पार करता येणार आहे. या रेल्वेमार्गाची प्रस्तावित लांबी 235 किलोमीटर असून मार्गावर पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात एकूण 24 स्थानके प्रस्तावित आहेत. या रेल्वेची गती 200 किलोमीटर प्रतितास एवढी असणार आहे.
महाराष्ट्र
Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझा
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24
Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..
Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement