एक्स्प्लोर
Advertisement
Mahad Flood : महाड तालुक्याला पावसानं झोडपलं; महाडमध्ये 207, पोलादपूरमध्ये 271 मिमी पावसाची नोंद
रायगडच्या महाड तालुक्यालाही पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. काही ठिकाणी इमारतीचा तळमजलाही साचलेल्या पाण्यात गेलाय. सावित्री नदीनं धोकापातळी ओलांडलीए. दुपारी १२ वाजता सावित्रीची नदी पातळी ९.२० मीटरपर्यंत पोहचली. सतत पडणाऱ्या पावसामुळे रायगडमधील पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सकाळपासून महाडमध्ये २०७ मिमी तर पोलादपूरमध्ये २७१ मिमी पावसाची नोंद झालीय.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement