एक्स्प्लोर
Advertisement
Amitabh Bachchan यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या 'दिवार'वरून मुंबई महापालिकेचा सवाल ABP Majha
रस्ते रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंत मोठी अडसर ठरतेय. मुंबई महापालिकेनं रस्ते रुंदीकरणासाठी कोणती पावलं उचलली याचा चार आठवड्यात अहवाल सादर करावा असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.. रस्त्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची भिंतीचा काही भाग तोडणं गरजेचं असल्याचा अहवाल सिटी सर्व्हे अधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात दिला होता. तरी देखील मुंबई महापालिकेनं कोणतीच कारवाई केली नसल्यानं काँग्रेसनं लोकायुक्तांकडे धाव घेत तक्रार केली होती. आता मुंबई महापालिका लोकायुक्तांना अहवाल सादर करताना कोणती सबब देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखत
Special Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?
Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊत
Sadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...
Special Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement