एक्स्प्लोर
Baramati Accident : बारामतीत दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटला, स्थानिकांनी पळवल्या दारूच्या बाटल्या
बारामतीत दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून ट्रकचा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाहीए. मात्र या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लिनर थोडक्यात बचावले आहेत. या ट्रक मधून नागरिकांनी दारूच्या बाटल्या पळवल्या आहेत. अद्याप पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली नाहीए, त्यामुळे नागरिकांनी किती बाटल्या पळवल्या हे अद्याप समजू शकले नाही.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement