एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Coronavirus | बोरगाव काळे (लातूर) गावातून कोरोना रुग्णाला रुग्णालयात नेतानाचा आढावा
मुंबई-पुण्याच्या हाय रिस्क झोन मधून लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश गावात शेकडोनं नागरिक परतले आहेत. त्यातल्या काही जणांना गावी आल्यावर कोरोनाची लागण झाल्याचं उघड होतंय. त्यामुळे रुग्ण सापडलेला गावातला काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जातो. या ठिकाणाचं वैद्यकीय पथक, पोलिसांचा फौजफाटा बघून गावात चितेचं वातावरण पाहायला मिळतंय. त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8328a12199148cd9b5bc66c9d34802661719587857536977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement