(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Shinde Exclusive| एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? मिसेस शिंदे म्हणाल्या
Lata Shinde Exclusive| एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? मिसेस शिंदे म्हणाल्या
मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांच्याशी बातचीत
मुख्यमंत्री यांची आजची रॅली बघून काय वाटले, मिसेस मुख्यमंत्री हा अनुभव कसा आहे, लाडकी बहिण योजना आल्यापासून महिलांचा प्रतिसाद कसा आहे, मुख्यमंत्री दिवाळीत कोणता पदार्थ खातात, फक्त बायकोच्या हातचा बनवलेला कोणता गोड पदार्थ मुख्यमंत्र्यांना आवडतो, बाथरूम मधून बाहेर येऊन बोलणारा कोण, आणि पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनावे का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे लता आणि वृषाली शिंदे यांनी दिली आहेत, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी
मिसेस मुख्यमंत्री यांची संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका,
बाथरूम मधून बाहेर येऊन बोलतो, त्याला काय अर्थ आहे, त्याच्या घरातल्यांनी तरी सांगावे त्याला,