एक्स्प्लोर
Jalgaon : नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा आदर्श, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे
जळगावच्या नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने संपूर्ण समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. लक्ष्मी मोरे ही विद्यार्थीनी सध्या झोपडीत राहणाऱ्या गरीब मुलांना मोफत शिक्षणाचे धडे देतेय. लक्ष्मी ही स्वतः अत्यंत गरीब कुटुंबात वाढलीय, पण गरिबीचं जीवन जगताना आपल्या आई वडिलांच्या पदरी जे पडलंय ते इतर मुलांच्या पदरी पडू नये आणि शिक्षण घेऊन त्यांचंही जीवन उज्जल व्हावं या हेतूने ती गरिब मुलांना शिक्षणाचे धडे देतेय. आपल्या हाताखाली शिकलेली ही मुलं उच्च शिक्षित होऊन चांगले अधिकारी बनावेत यासाठीच तिची धडपड सुरू आहे.
महाराष्ट्र
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा





















