एक्स्प्लोर
Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा भागांत कोयता गँग पुन्हा सक्रीय, हातात कोयते घेऊन तरूणाचा पाठलाग
पुण्यातील येरवड्यात कोयता हातात घेत नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न.. आरोपींकडून येरवड्यातील गांधी नगर मध्ये रविवारी कोयता व शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. पाच आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करण्यात आली .. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने पाठलाग करत कोयता आणि काठीने फिर्यादीला गंभीरपणे जखमी केले ..
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















