एक्स्प्लोर
Konkan Railway Diwankhavati Landslide : कोकण रेल्वे ठप्प, चाकरमान्यांचे हाल;दिवाणखवटीजवळ दरड कोसळली
Konkan Railway Diwankhavati Landslide : कोकण रेल्वे ठप्प, चाकरमान्यांचे हाल;दिवाणखवटीजवळ दरड कोसळली
रत्नागिरीतील पावसाचा कोकण रेल्वेला फटका, चार ते पाच तासांपासून अनेक गाड्या रेल्वेस्थानकांमध्ये उभ्या, दिवणखवटी स्थानकाजवळ रुळावर माती आल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत.
कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी- खेडदरम्यान दरड कोसळली ...खेडजवळ कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प ..दरड हटवण्याचं काम सुरु, दोन ते अडीच तास लागण्याची शक्यता --------------- चिपळूण, खेड ला पाणी भरल्याने कोकण रेल्वेला फटका ...अनेक गाड्या चार ते पाच तास वेगवेगळ्या स्थानकात उभ्या
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement