एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur N. D Patil: एन डी पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ABP Majha
महाराष्ट्राच्या पुरोगामी, डाव्या चळवळीतील अग्रणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आज पहाटेच एन डी पाटील यांचे पार्थिव छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात ठेवण्यात आलंय... राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळीच इथं दाखल झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्यासह विविध नेतेमंडळींनी एन.डी.पाटील यांना श्रद्धांजली वाहिलीय.
महाराष्ट्र
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरा वर्षा बंंगल्यावर खलबतं, अधिवेशनासाठी रणनीती ठरली?
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM : ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
ठाणे
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion