एक्स्प्लोर
NCP Protest Against Padalkar | पडळकरांविरुद्ध कोल्हापूर, कोपरगाव, सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचं आंदोलन
भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा राज्यभरात तीव्र विरोध केला जात आहे. गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याच राष्ट्रवादी काँग्रेसने कालच जाहीर केलं होतं. त्यानुसार आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















