एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Rain | कोल्हापूरला मुसळधार पावसाचा मोठा फटका; पंचगंगेची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे
कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीने धोका पातळीकडे वाटचाल केली आहे. धोक्याची पातळी गाठण्यासाठी केवळ दोन फूट बाकी आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 2 इंचावर आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 102 बंधारे पाण्याखाली असून शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?
Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का
Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement