Kolhapur BJP Conflict : कोल्हापुरातील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Kolhapur BJP Conflict : कोल्हापुरातील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडे राधानगरी आणि शाहूवाडी मतदारसंघ आले आहेत. मात्र आता राधानगरीमध्ये बंडखोरीचे चिन्हे आहेत. बिद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी दोन महिन्यात तिसऱ्यांदा पक्ष बदलताना मशाल हाती घेतली. शिवसेना ठाकरे गटाकडून के पी पाटील यांना राधानगरी विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, के पी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे मेहुणे ए वाय पाटील कोणती भूमिका घेणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. बंटी पाटलांना जाब विचारणार मात्र, आज (27 ऑक्टोबर) ए वाय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. ए वाय पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत राधानगरी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असलेले ए वाय पाटील यांनी आता विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे केपी पाटील यांच्या विरोधात ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. ए वाय पाटील यांनी बोलताना के पी पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. दरम्यान, मला शब्द दिला असताना उमेदवारी का नाकारण्यात आली हे बंटी पाटलांना जाऊन विचारणार असल्याचे सुद्धा ए वाय. पाटील यांनी सांगितले
![ABP Majha Headlines : 06 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/44a4262752b39affc68ac9fa00559bce173945200165590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Uday Samant Speech:पक्षाचे हात बळकट होणार असतील तर कॉम्प्रमाईज करायला तयार Rajan Salvi Join ShivSena](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/f80b29570c9a9ab3e24ed1595299828f173945096969390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rajan Salvi Speech Join Shiv Sena : शिंदे गटात प्रवेश, राऊतांवर हल्ला;पाणावलेल्या डोळ्यांनी भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/a89f28713d21b1f30480df3d55f4c957173944976475290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 04 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/892809860d2b2a93c54d91fdeac98c7c173944533898690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 13 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/13/f43f212bbfff6eda4fe128616aa1d150173944498483390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)